महत्वाची सूचना : कला शाखेचे द्वियीय वर्ष (S.Y.B.A.) व तृतीय वर्ष (T.Y.B.A.) वर्गाचे तास सोमवार, दि. ०६ सप्टेंबर २०२१ पासून Online पद्धतीने नियमित सुरु होतील. संबंधीत विद्यार्थिनींनी याची नोंद घ्यावी.

महत्वाची सूचना

 कला शाखेचे द्वियीय वर्ष (S.Y.B.A.) व तृतीय वर्ष (T.Y.B.A.)  वर्गाचे तास सोमवार, दि. ०६ सप्टेंबर २०२१ पासून Online पद्धतीने नियमित सुरु होतील.

संबंधीत विद्यार्थिनींनी याची नोंद घ्यावी.