महाविद्यालयातील सावित्री स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने सोमवार दिनांक ०४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता सौ. माणिक पाटील, पोलीस इन्स्पेक्टर, नाशिक यांचे व्याख्यान पाटणकर हॉल मध्ये आयोजित केले आहे. तरी सर्व विद्यार्थीनींनी उपस्थित राहावे.

दि.15 मार्च 2022, रोजी दुपारी 1.00 वाजता महाराष्ट्र शासनाच्या “करिअर कट्टा “या उपक्रमाचे उदघाटन मा. प्राचार्या मॅडम यांच्या हस्ते होणार आहे. विद्यार्थिनी आणि प्राध्यापक वृंद यांनी उपस्थित राहावे .