Quality Policy

Quality Policy

We at S.M.R.K.A.K.B.K. Mahila Mahavidyala are committed to impart quality education to girl students in Arts, Commerce, Home Science and Fine Arts at UG level, and in Arts, Commerce at PG level, Management and Non-grant Courses, including Junior, H.S.C. Vocational to fulfill the needs and expectations of students, parents and society at large. This is done through the total involvement of the college management, students and the staff in the process of teaching and learning, complying with the quality system and continually improving the processes and system. We are keen about overall personality development of our students

आम्ही एस.एम.आर.के.बी.के ए.के.महिला महाविद्यालयातील कला, ललितकला, वाणिज्य, गृहविज्ञान, व्यवस्थापन शाखेतील पदवी आणि कला व वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर तसेच कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील विद्यार्थीनीना गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करण्यास त्याचबरोबर विद्यार्थीनी, पालक आणि समाजाच्या व्यापक गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यास बांधिल आहोत. अध्ययन- अध्यापनात विद्यार्थिनी व शिक्षकांच्या संपूर्ण सहभागातून तसेच गुणवत्ता प्रणालीशी एकनिष्ठ राहत गुणवत्ता प्रणाली व प्रक्रियांना निरंतर विकसित करुन हे ध्येय साध्य केले जाईल. आमच्या विद्यार्थीनीच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू असे या गुणवत्ता धोरणाद्वारे आम्ही घोषित करतो.