२६ नोव्हेंबर २०२० या वदिशी ‘भारतीय संविधान वदन’ काययक्रमाचे आयोजन करण्याचे कळविण्यात आले होते. या अनषुगं ाने महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागाच्या ितीने ऑनलाइन काययक्रमात ‘भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे िाचन’ करण्यात आले.