प्रति. गटशिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी पं.स.(सर्व )/मनपा शिक्षण मंडळ नाशिक व मालेगाव.. आज इ.9 वी ते12वी चे वर्ग दि.23नोव्हेंबर 2020 पासून सुरू करण्यासंदर्भात मा.ना.पालकमंत्री, नाशिक यांचे अध्यक्षतेखाली मा.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नाशिक यांचे समवेत झालेल्या बैठकीत इ.9 वी ते12वी चे वर्ग असलेल्या शाळा दि.23नोव्हेंबर 2020 पासून सुरू करण्याच्या निर्णयास दि.04 जानेवारी 2021 पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.याची नोंद घ्यावी.सदर माहिती शाळांना तात्काळ कळविण्यात यावी. याबाबत पुढील प्राप्त होणाऱ्या सूचना यथावकाश कळविण्यात येतील . *(डाँ.वैशाली वीर )* *शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा* *परिषद नाशिक

प्रति. गटशिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी पं.स.(सर्व )/मनपा शिक्षण मंडळ नाशिक व मालेगाव.. आज इ.9 वी ते12वी चे वर्ग दि.23नोव्हेंबर 2020 पासून सुरू करण्यासंदर्भात मा.ना.पालकमंत्री, नाशिक यांचे अध्यक्षतेखाली मा.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नाशिक यांचे समवेत झालेल्या बैठकीत इ.9 वी ते12वी चे वर्ग असलेल्या शाळा दि.23नोव्हेंबर 2020 पासून सुरू करण्याच्या निर्णयास दि.04 जानेवारी 2021 पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.याची नोंद घ्यावी.सदर माहिती शाळांना तात्काळ कळविण्यात यावी. याबाबत पुढील प्राप्त होणाऱ्या सूचना यथावकाश कळविण्यात येतील .

(डाँ.वैशाली वीर )

शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा

परिषद नाशिक