
गोखले एज्युकेशन सोसायटीचे 🌸
एस.एम.आर.के.-बी.के.-ए.के. महिला महाविद्यालय, नाशिक-५*
आपल्यासाठी पाल्यांसाठी सादर करत आहे…
✨🎨 “ग्रीष्मा” 🎨✨
समर वर्कशॉप सिरीज – २०२६
💫 तुमच्या सर्जनशीलतेला नवी दिशा द्या… स्वतःला सक्षम बनवा! 💫
🌟 का सहभागी व्हावे?
🎨 मुख्य उपक्रम
- मी… एक नवी ओळख 🦸♀️👩🎓
- आर्ट अँड क्राफ्ट कार्यशाळा 🧵🧶
- मॅनेजमेंट गेम्स 🧠
- संगीत 🎶
- फ्लेव्हर फ्यूजन (खाद्यकला) 🥗🧁🍩
- टीम बिल्डिंग उपक्रम 👭
👧 फक्त १५ वर्षे व त्यावरील मुलींसाठी
📅 दिनांक: ४ मे ते ९ मे २०२६
⏰ वेळ: सकाळी १० ते दुपारी १
📍 स्थळ: पाटणकर हॉल, महाविद्यालय परिसर
💰 नोंदणी शुल्क: फक्त रु. १००/-
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
👩🏫 Ms. तृप्ती धोका – ८०००२६०२४७
👩🏫 Ms. अर्चना साळुंके – ९९२२४४५६२८
👩🏫 डॉ. अश्लेषा कुलकर्णी – ९६५७२६८५०१
