राष्ट्रीय सेवा योजना “विशेष निवासी श्रमसंस्कार शिबीर २०२२ – २०२३ ” सोमवार ०९/०१/२०२३ ते रविवार दि. १५ /०१ /२०२३ या कालावधीत जिल्हा परिषद शाळा, विल्होळी गाव, ता. नाशिक येथे आयोजीत केले आहे .