प्रथम वर्ष प्रवेश विद्यार्थीनींसाठी सूचना | First Year Admission Notice

First Year Admission Notice:

“All the students of Senior College are hereby informed that, admission process of First Year for the academic year 2022-23 is started. You are informed to register in the online portal/website of SNDT Womens’ University, Mumbai to fill up the form. College has made a provision to help students for submission of online form. All faculties in the college are giving personal guidance to the students. Kindly take a note.”

प्रथम वर्ष प्रवेश :विद्यार्थीनींसाठी सूचना

वरिष्ठ  महाविद्यालयातील विद्यार्थीनीना कळविण्यात येते की, महाविद्यालयाची २०२२- २०२३ या वर्षासाठी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. तरी विद्यार्थीनींनी विद्यापीठाच्या पोर्टल/ वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरावा. महाविद्यालयात ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. विद्यार्थीनींना महाविद्यालयात वैयक्तीक मार्गदर्शनासाठी शिक्षक व शिक्षेकतर कर्मचारी सदैव तत्पर आहे. तरी विद्यार्थीनींनी त्वरित प्रवेश घ्यावा.