आदरणीय प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे मॅडम, ह्यांना नुकताच भारताचे माजी राष्ट्रपती भारत रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती औचित्याने ड्रीम फाउंडेशन व चाण्यक्य गुरुकुल अकॅडमी आयोजीत राज्यस्तरीय डॉ. कलाम उभारणी प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे . प्राचार्या मॅडम चे मनःपूर्वक अभिनंदन💐💐🌹🌹✨✨One more feather in the crown of SMRK👌✨👌✨👌

आदरणीय प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे मॅडम, ह्यांना नुकताच भारताचे माजी राष्ट्रपती भारत रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती औचित्याने ड्रीम फाउंडेशन व चाण्यक्य गुरुकुल अकॅडमी आयोजीत राज्यस्तरीय डॉ. कलाम उभारणी प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे .
प्राचार्या मॅडम चे मनःपूर्वक अभिनंदन💐💐🌹🌹✨✨One more feather in the crown of SMRK👌✨👌✨👌