महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग आयोजित “राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई (SIAC) द्वारे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण २०२६ करिता सामायिक प्रवेश परीक्षा (CET) २०२५-२६ साठी पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे (Offline Mode) आयोजन दि. २७.७.२०२५ रोजी करण्यात येत आहे. Detail are given on this Link www.siac.org.in