HEARTIEST CONGRATULATIONS Hon. Principal Dr. Mrs. Deepti Deshpande, H.R. Director, G. E. Society, Nashik has been bestowed with “Achievers Award 2021” by Gokhale Education Society, Nashik for her innovative contribution in the field of Education converting 21st century challenges into opportunities.

HEARTIEST CONGRATULATIONS

Hon. Principal Dr. Mrs. Deepti Deshpande, H.R. Director, G. E. Society, Nashik has been bestowed with “Achievers Award 2021” by Gokhale Education Society, Nashik for her innovative contribution in the field of Education converting 21st century challenges into opportunities.

आपल्या सगळ्यांच्या आदर्श आणि महाविद्यालयाचे भुषण असलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि गो .ए .सोसायटीच्या एच आर डायरेक्टर आदरणीय डाॅ.सौ.दीप्ती देशपांडे मॅडम यांची एस एन डी टी विद्यापीठाने ”काॅमर्स अँड मॅनेजमेंट ”च्या ”डीन”पदी नियुक्ती केली.महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अतीशय गौरवाची व अभिमानाची गोष्ट आहे .आदरणीय प्राचार्या मॅडम यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन💐🙏

आपल्या सगळ्यांच्या आदर्श आणि महाविद्यालयाचे भुषण असलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि गो .ए .सोसायटीच्या एच आर डायरेक्टर आदरणीय डाॅ.सौ.दीप्ती देशपांडे मॅडम यांची एस एन डी टी विद्यापीठाने ”काॅमर्स अँड मॅनेजमेंट ”च्या ”डीन”पदी नियुक्ती केली.महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अतीशय गौरवाची व अभिमानाची गोष्ट आहे .आदरणीय प्राचार्या मॅडम यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन💐🙏आपल्या सगळ्यांच्या आदर्श आणि महाविद्यालयाचे भुषण असलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि गो .ए .सोसायटीच्या एच आर डायरेक्टर आदरणीय डाॅ.सौ.दीप्ती देशपांडे मॅडम यांची एस एन डी टी विद्यापीठाने ”काॅमर्स अँड मॅनेजमेंट ”च्या ”डीन”पदी नियुक्ती केली.महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अतीशय गौरवाची व अभिमानाची गोष्ट आहे .आदरणीय प्राचार्या मॅडम यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन💐🙏