“ग्रंथालय समिती आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमीत्त” ‘क्रांतीकारकांच्या जीवनाला ऊजाळा’ १३ ऑगस्ट २०२२ रोजी ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन (उतारा वाचन ) कार्याक्रमाचे आयोजन

“ग्रंथालय समिती आयोजित

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमीत्त”

‘क्रांतीकारकांच्या जीवनाला ऊजाळा’ १३ ऑगस्ट २०२२ रोजी ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन (उतारा वाचन ) कार्याक्रमाचे आयोजन

This browser does not support inline PDFs. Please download the PDF to view it: Download PDF

वरिष्ठ महाविद्य्लायातील B.A/B.COM/B.V.A./B.SC-Home Science च्या सर्व विद्यार्थीनींना कळवण्यात येते की, सोमवार दि. ०१ ऑगस्ट २०२२ पासून वरिष्ठ महविद्यालयातील अध्यापन तासिकांप्रमाणे नियमित सुरु झाले आहे. तरी सर्व विद्यार्थिनीनी आपल्याला दिलेल्या वेळापत्रकानुसार महाविद्यालयात नियमित उपस्थित राहावे.

On the occasion of National Handloom Day, Department of Textile science and Apparel Design has organised a one day Exhibition cum Sale ” Khadi-Swag” on 8th August 2022, Monday. All are requested to remain present for the inaugural of the exhibition at 10.00 am.

इयत्ता ११वी विज्ञान , वाणिज्य , कला व एच .एस .सी. व्होकेशनल (MCVC) या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया व इ.११वी गृहविज्ञान शाखेची ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया दि 3/8/2022 पासुन सुरु होत आहे . तरी विद्यार्थिनींनी महाविद्यालयात येऊन प्रवेश घ्यावा .

Hon’ble Principal Dr. D. P. Deshpande madam has been bestowed with “Leading Educationist of India Award 2022” for her outstanding contribution in Educational Excellence & outstanding contribution for the progress of National & Worldwide by Friendship Forum. Heartiest Congratulations to madam.